शक संवत १९४७, श्रावण शुक्ल त्रयोदशी, गुरूवार, विक्रम संवत २०८२, सौर श्रावण मास प्रविष्टे ,७ ऑगस्ट २०२५, सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, वर्षा ऋत. राहुकाळ दुपारी दीड ते तीन पर्यंत, त्रयोदशी तिथी दुपारी ०२. २८नंतर चर्तुदशी तिथी . पूर्वाषाढा नक्षत्र दुपारी ०२.०१ नंतर उत्तराषाढा नक्षत्र . विष्कुंभ योग ०६.४२ नंतर प्रीती योग प्रारंभ, तैतिल करण ०२ .२८ पर्यंत नंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र रात्री ०८ .११ पर्यंत धनु राशीत नंतर मकर राशीत आहे
सूर्योदय: सकाळी ६-१९ सूर्यास्त: सायं. ७-१०
चंद्रोदय: सायं. ५-५५ चंद्रास्त: पहाटे ४-०४
ब्रह्म मुहुर्त सकाळी ४ २१ ते ५ . ०३ , विजय मुहूर्त दुपारी ०२. ४० ते ०३ ३४ , निशिथ काल मध्यरात्री १२. ०६ ते १२. ४८ गोधुली बेला संध्याकाळी ७ . ०८ ते ७ .२९ , सकाळी ०९ ते साडे दहा पर्यंत गुलिक काळ, सकाळी ६ ते साडे सात पर्यंत यमगंड, अमृत काळची वेळ सकाळी ०५.न ४६ ते ०७ .२६ .दुमुर्हूत काळ सकाळी १० .१३ ते ११. ०७.
आज: : बृहस्पती पूजन, रवि योग , समसप्तक योग, प्रीती योग